भाजप आणि अकाली दल यांच्यातील युतीविषयक चर्चा अद्याप संपलेल्या नाहीत; पंजाबमध्ये आता तीन महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आहेत. या ...
सोशल मीडिया वापरावर आता निर्बंध येणार आहेत... होय.. तुम्ही बरोबर ऐकलंत. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसंदर्भात मेटानं मोठा निर्णय घेतलाय. 18 वर्षांखालील मुलांसाठी सोशल ...
भारताला सत्याग्रह, उपोषण आणि आंदोलनांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. याच देशात आंदोलनांच्या आगीतून स्वातंत्र्याची नवी पहाट झाली, अशाच आंदोलनांपासून प्रेरणा घेऊन गेल ...
पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय या प्रकारात निवडीसाठी एकूण १३ हजार ११९ पदांसाठी ...
राज्यात पेपरफुटी सत्र कमी होतं की काय़ आता बनावट डिग्रीचं रॅकेट समोर आलंय़. चंद्रपूरात शिक्षण क्षेत्राला हादरवणारा नवा ...
महाराष्ट्रात पेपरफुटीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीय... अन्न व औषध प्रशासनाचा पेपरफुटीत MPSCच्य़ा अधिकाऱ्यांचा हात असल्याचा ...
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेटकौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना अटकएमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आदर्श शिक्षक ...
गणेशोत्सव २०२६ साठी बेस्टची वीज जोडणी मार्गदर्शक सूचनामुंबईतील गणेश मंडळांसाठी बेस्टच्या वीज जोडणीच्या ११ अटीमुंबई गणेश ...
पाहिलंत... मराठी संस्कृतीची ऐशीतैशी करणारा हा प्रकार घडलाय... मुंबईच्या बोरीवलीत कोराकेंद्र मैदानावर आयोजित शिंदेसेनेच्या कार्यक्रमात.. राज्यातील सर्व रिक्षा-टॅ ...
पुण्यात श्रावणात मटण मागितल्याने मुलाची हत्यावारजे माळवाडीत वडिलांकडून मुलाला बेदम मारहाणमारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू ...
जर तुम्ही वारंवार प्रवास करत असाल आणि हॉटेलमध्ये मुक्काम करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी. हॉटेलमध्ये चेक-इन करताना ग्राहकांकडून ओळखपत्र मागितले जाते. अनेक ठिक ...
Actor Passes Away : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. अभिनेत्याच्या कारकीर्दीबद्दल जाणून घेऊयात.